जागेच्या वादातून तिवसा येथे मामा मामीची निघृण हत्या

वृत्तसेवा यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील तिवसा नातेवाईकच असलेलया शेजाऱ्यांमध्ये जोरात भांडण रूपांतर निर्गुण हत्येत झाले. या खुनामुळे संपूर्ण जिल्ह्यात उडाली आहे. __दपारी तीन ते साडेतीन वाजता च्या दरम्यान मामा-भाचे असलेल्या नातेवाईकांमध्ये जागेच्या वादावरुन भांडणाचे रुपांतर हत्येत झाले. यामध्ये आरोपीचे मामा वय पन्नास वर्षे आणि मामी अनुसया जाधव वय ४५ वर्ष निघृणपणे हत्या करण्यात आली. प्रशांत राठोड वय २८ ३० असं या दोघा संख्या भावांचे नाव आहे. आरोपी किरण राठोड यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील कारेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.