हाक तुमची साथ आमची पाणी सोडण्यास भंडारवाडी प्रकल्पातून पाणी जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती

 तीन दिवस केलेल्या आंदोलनानंतर आता भंडारवाडीतून पाणी सोडले जाणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आंदोलन मागे घेणार असल्याचे रेणापूरचे उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांनी यावेळी बोलताना सांगितले . दरम्यान तीन दिवस प्रकल्पाच्या दरवाजासमोर केलेल्या आंदोलनानंतर पाणी सोडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिल्यामुळे आंदोलनकर्त्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला. उपनगराध्यक्ष आकनगिरे यांच्यासह नगरसेवक आणि दिवसांचा आठवडा सुरु होण्यापूर्वीच .यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला साठ्याची माहिती मागितली. ऑक्टोबर पर्यंतचा विचार करता सध्या प्रकल्पातून पाणी सोडता येणार नाही ,असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे आजघडीला भंडारवाडी प्रकल्पात उपलब्ध असणारा पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यानी दिले .याशिवाय महसूल व पाटबंधारे विभागाने प्रकल्पातून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी या नागरिकांनी यावेळी भंडारवाडी प्रकल्पात जलपूजन केले रेणापूर नगरपंचायतीचे कौतुक ...बैठकीत बोलताना तहसीलदार आणि पाटबंधारे विभागाने पाण्याचे आरक्षण ,थकीत वीजबिल व पाणीपट्टीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना सादर केली. यावेळी रेणापूर नगर पंचायतीकडे कसलीही थकबाकी नसल्याचे स्पष्ट झाले .त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी रेणापूर नगरपंचायतीचे जाहीर । कौतुक केले .पिण्यासाठी पाणी मिळणे हा रेणापूरकरांचा हक्क असतानाधिकारी बोलताना म्हणाले.एकजुटीचा जिला विजय ..पाण्याच्या विषयावर रेणापूरसह परिसरातील गावच्या नागरिकांनी एकजूट दाखवत आंदोलनात सहभाग घेतला त्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाले .याकामी ही प्रशासनाने आमची बाजू समजून घेतली. आम्हाला सहकार्य केले . प्रशासनाचे विशेष आभार मानले पाहिजेत ,त्यांनी सर्वांचे ऐकून घेत योग्य निर्णय घेतल्याचे ते म्हणाले .