शासनाच्या शिधावाटप दुकानांमध्ये गहू, तांदूळ, डाळ, साखर, केरोसीन अशा वस्तू रास्त दरात मिळतात!!!?

शासनाच्या शिधावाटप दुकानांमध्ये गहू, तांदूळ, डाळ, साखर, केरोसीन अशा वस्तू रास्त दरात मिळतात. 


पण खरच हे गरजू लोकांना मिळते का?


यासाठी राशन दुकानावर उपलब्ध बायोमॅट्रिक मशीन मध्ये तुमचा आधार नंबर टाकून तुम्ही आतापर्यंत कधी किती धान्य घेतले याचे रेकॉर्ड चे फोटो घ्या... 


तुम्हाला तुमच्या रेकॉर्ड ची धक्का दायक माहिती मिळेल 


राशन अधिकारी आणि दुकानदार संगमताने कशी शासनाची व जनतेची फसवणूक करतात हे तुमच्या लक्षात येईल... सर्व ठीकाणी भ्रष्टाचार नाही पण काही ठिकाणी आहे,तेव्हा सतर्क रहा यांना जाब विचारा 


लक्षात ठेवा तुम्ही तुमचे रेकॉर्ड तपासा फक्त... तेव्हा हे लोक आधि केलेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी या संकट काळात तुमच्या सतर्कतेमुळे पुन्हा राशन माफीयाना अन्न धान्य न देता खरच गरजू लोकांना अन्नधान्य  आता तरी देतील 


Vishal Gade