छोटे दवाखाने हे कोरोना प्रसाराचे सर्वात मोठे सोर्सेस

छोटे दवाखाने हे कोरोना प्रसाराचे सर्वात मोठे सोर्सेस होऊ शकतात. आज आपण कोरोनाचा प्रसार उच्चभ्रु आणि मध्यमवर्गिय सोसायट्यांमध्येच पाहत आहोत त्यामुळे प्रसाराचा वेग आज जरी कमी दिसत असला तरी ज्या दिवशी कोरोनाचा शिरकाव झोपडपट्टयांमध्ये होईल त्यावेळी हा वेग दसपटिने वाढलेला असेल आणि त्या वाढिव वेगाचा केंद्रबिंदु हा त्या भागात चालणारे छोटे छोटे दवाखाने असणार आहेत.